ही कविता अवधूत कुडतरकर संपादित ‘यशवंत’ त्रैमासिकाच्या 2010 दीपावली विशेषांकात प्रसिद्ध झाली होती.
या कवितेखाली संपादकांची नोंद आहे ती अशी -
या कवितेखाली संपादकांची नोंद आहे ती अशी -
पूर्णत्वाचा वसा घेतलेली
बिंब प्रतिबिंबातून वेगवेगळे अविष्कार
घडवणारी वेगळ्या वळणावरची
वेगळा रचनाबंध असलेली कविता
No comments:
Post a Comment